लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday 13 December 2015

Tembhu Update Photos @ Dec'2015 Works in Khanapur Taluka 03

KM 27-28 Vita Gate


















Kurli Pir road crossing


















Rajdhani Bhendvade Road Pool

Salshinge Jalsetu 


















Salshinge Pathar Road Pool


















Salshinge –Bhambarde Road Pool


















Salshinge- Vadi Odha Mori


















Salshinge-Ghanvad Road Pool


















Sangole Pool near Shankar Mandir
Vita -Pare road tunnel (2)


















Vita Km 24-25 tunnel 480 Meter


















Vita-Kurli Road Crossing

Tembhu Update Photos @ Dec'2015 Works in Khanapur Taluka 02

Gardi Pralhad Babar near Grape Garden
Gardi Sakate Javahar Vihir
Gardi Salunkhe Vasti Road crossing pool
Ghanvad near Forest Karkhana Road

Tembhu Update Photos @ Dec'2015 Works in Khanapur Taluka

Bhagyanagar Patankar Vasti Road
Dabeche Mal Mori
Gardi Km 21-22 Tunnel Work
Gardi Medsing Mal Pool 
Gardi near Salunkhe Vasti Oghal Mori

टेंभू चे काम एका विहिरीमुळे रखडले

टेंभू चे काम एका विहिरीमुळे रखडले 
खानापूर - तासगाव कालव्यात आली विहीर ; गार्डीतील प्रकार  
दिनांक १३/१२/२०१५

पाणी योजनांच्या निधी साठी एकजुटीची गरज

पाणी योजनांच्या निधी साठी एकजुटीची गरज 

Thursday 29 October 2015

Friday 23 October 2015

टेंभू च्या नावावर सांगली जिल्यातील खानापूर मतदार संघात राजकीय खणाखणी

 आमदार अनिल राव बाबर यांच्या  " सुपारी " दार वक्तव्यानंतर  टेंभू च्या नावावर सांगली जिल्यातील खानापूर मतदार संघात चाललेली राजकीय खणाखणी … 
दिनांक  १८ , २० आणि २२ ऑक्टोबर २०१५ 


Friday 16 October 2015

मतदार संघ पाण्यात बुडवायची आमची सुपारी नाही : आमदार अनिलराव बाबर



संपूर्ण खानापूर मतदार संघ पाण्यात बुडवायची आमची सुपारी नाही : आमदार अनिलराव बाबर
अरे , हे काय कोण म्हणतय असं ? 

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी,

Friday 2 October 2015

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम पूर्णपणे फसला

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम पूर्णपणे फसला: नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ? नमस्कार , मी काही जल तज्ञ नाही , इंजिनिअर किंवा अधिकारी अगर कुठल्याही एन आर आय चा सदस्य नाही… एक ...

Saturday 19 September 2015

सांगली जिल्ह्यातील वलवण (ता आटपाडी) येथे आनंदा जाधव यांच्या रानाचे वाटोळे

आता आणखी किती पुरावे पाहिजेत …. टेंभू योजनेच्या चुकलेल्या आराखड्याचे आणि फसलेल्या नियोजनाबद्दल
आता आणखी किती पुरावे पाहिजेत …. टेंभू योजनेच्या चुकलेल्या आराखड्याचे आणि फसलेल्या नियोजनाबद्दल !!!
महाराष्ट्र शासनाचे तब्बल ५० लाख अक्षरश : मातीत घातले आणि सांगली जिल्ह्यातील वलवण (ता आटपाडी) येथे आनंदा जाधव यांच्या रानाचे वाटोळे केले.
#GOVTOFMAHARASHTRA , #IRRIGATIONSCAM , #JALSAMPADA ,#SANGLI , #ATPADI , #TEMBHU , #TEMBHULIS ,#WATERLIFT

टेंभू चे पाणी खानापूर घाटमाथ्यावर दीड वर्षात , २०१८ अखेरपर्यंत

























टेंभू चे पाणी खानापूर घाटमाथ्यावर दीड वर्षात , २०१७ अखेरपर्यंत  … 
‪#‎POLAVARAM‬
‪#‎RIVERLINKING‬
‪#‎KRISHNARIVER‬
‪#‎CHANDRABABUNAIDU‬
‪#‎GODAVARIRIVER‬
‪#‎IRRIGATION‬ ‪#‎MAHARASHTRAIRRIGATIONFAILURE‬

Friday 11 September 2015

एक आठवण : भाई संपतराव पवार

एक आठवण : भाई संपतराव पवार
१७ सप्टेंबर २०१४ ची 
टेंभू योजनेच्या आराखड्यातील चुका 
आणि दोषांबद्दल गेली पाच वर्षे सातत्याने दैनिक पुढारीतून लिहित आहे, आहे .
 त्या आराखड्यानुसार चौथ्या 
आणि पाचव्या टप्प्यांतून  
पाणी खानापूर घाटमाथ्यावरच्या 
गावांना कधी मिळणार नाही.
 हे सप्रमाण सांगत आहे. 
आता खानापूर तालुका टेंभू कृती 
समितीने यावर नवीन पर्याय काढला आहे,
 असाच पर्याय बरोब्बर एक वर्षा
 पूर्वी क्रांती स्मृतीवनाचे 
प्रणेते भाई संपतराव पवार यांनी 
काढण्याचा प्रयत्न केला होता. 
त्यांनी हि लोकाना बोलावून मिटींगा 
घेवून , निवृत्त अभियंत्यांना बरोबर 
घेवून अभ्यास केला होता. पण त्यांनी 
निम्म्यातूनच हा प्रयत्न सोडून दिला. त्याचा हा फोटो पण माझ्या रेकॉर्डला होता… 
तो सर्वांच्या माहितीसाठी 

टेंभू योजनेच्या वीजेसाठी पवन चक्क्या , सौर उर्जा प्रकल्प उभारा

टेंभू योजनेच्या वीजेसाठी पवन चक्क्या , सौर उर्जा प्रकल्प उभारावेत. 

Tuesday 8 September 2015

लोक लढ्याची तयारी सुरु : बाबासाहेब मुळीक

टेंभू योजनेचा  आराखडाच बदला पाहिजे आणि तो कसा बदलला तर संपूर्ण लाभ क्षेत्राला आणि आज वर वंचित राहिलेल्या भागाला पाणी मिळेल…. याचा तपशील वकील  बाबासाहेब मुळीक साहेब यांनी … त्यासाठी त्यांनी लोक लढ्याची तयारी सुरु केली आहे… 

Sunday 30 August 2015

वेजेगाव पंपगृह वस्तुस्थिती 01

 वेजेगाव पंपगृह वस्तुस्थिती 01

टेंभू योजनेचा सुधारित आराखडा तयार करा

२३ऑगस्ट २०१५ रोजी बाबासाहेब मुळीक यांच्या बरोबर सर्व पत्रकार टेंभू योजनेच्या वेजेगाव पंपगृह पाहायला गेलो …प्रत्यक्षात  तिथे वस्तुस्थिती पाहिली…  त्या नंतर टेंभू योजनेचा सुधारित आराखडा तयार करा अशी मुळीक यानी मागणी केली 

Thursday 30 July 2015

आराखड्यातील चुकांबाबत त्वरित खुलासा न केल्यास अधिकाऱ्यांच्या वर कारवाई

टेंभू आराखड्यातील चुकांबाबत त्वरित खुलासा न केल्यास अधिकाऱ्यांच्या वर कारवाई ;
सांगली जिल्हा जल व्यवस्थापन समितीचे बाबासाहेब मुळीक
यांची मागणी 
***माहुली पंप गृहाची गरजच काय ???
… आज पर्यंत झाला तेवढा गोंधळ पुरे आता तरी तत्काळ नव्याने सुधारित आराखडा तयार करा अन्यथा ….
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग! White PAper Of Tembhu ...http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
& Face Book Page Also Pls Visit ...
https://www.facebook.com/pages/Failure-Of-Tembhu-Water-Lifting-Scheme/570277833114360

Wednesday 22 July 2015

कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगावसह १३ गावांचे आता काय ?





 कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगावसह १३ गावांचे आता काय होणार ?
कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव परिसरातील १३ गावाचा टेंभू योजनेत समावेश माजी मंत्री आर. आर पाटील यांच्या सांगण्यानुसार समावेश करण्यात आला परंतू आता त्यांच्या पश्चात काय होणार ? 
जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाके यांनी नेमका हाच प्रश्न शरद पवार यांना विचारला. 

Saturday 18 July 2015

टेंभू चे पाणी नाही ते नाही आणि वर हा भुर्दंड विटे करांनी का सोसायचा ?

विट्याची व्यथा कुणी समजून घेईल का ? 
टेंभू चे पाणी नाही ते नाही आणि वर हा भुर्दंड विटेकरांनी का सोसायचा ?