लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday, 30 August 2015

टेंभू योजनेचा सुधारित आराखडा तयार करा

२३ऑगस्ट २०१५ रोजी बाबासाहेब मुळीक यांच्या बरोबर सर्व पत्रकार टेंभू योजनेच्या वेजेगाव पंपगृह पाहायला गेलो …प्रत्यक्षात  तिथे वस्तुस्थिती पाहिली…  त्या नंतर टेंभू योजनेचा सुधारित आराखडा तयार करा अशी मुळीक यानी मागणी केली 

No comments:

Post a Comment