लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday 27 June 2015

उपसा सिंचन योजनेची पाटाने वाहणारया पाण्या प्रमाणेच पाणीपट्टी आकारा

उपसा सिंचन योजनेची पाणी पट्टी पाटाने वाहणारया पाण्या प्रमाणेच आकारावी : गणपतराव देशमुख 
आटपाडीतल्या २६ जून २०१५ च्या पाणी परिषदेत मागणी 

मागील पानावरून पुढे २०१५-१६ या वर्षात १५८ रुपये देणार.

मागील पानावरून पुढे … राज्य सरकार २०१५-१६ या आर्थिक वर्षात टेंभू ला १५८ रुपये देणार. 

Friday 19 June 2015

टेंभू साठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार = खटाव चे माजी आमदार

टेंभू चे मिळवण्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार =
खटाव चे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर  काय म्हणतात ते पहा ? 

Tuesday 16 June 2015

प्राधान्य क्रम बदलता येतील ;आमदार अनिलराव बाबर
























टेंभू योजनेबाबत दैनिक पुढारीत आलेल्या प्रमाणे फार मोठ्या प्रमाणात नियोजन बदलाने शक्य नसले तरी प्राधान्य क्रम बदलता येतील… 
आमदार अनिलराव बाबर 

Sunday 14 June 2015

टेंभू योजनेचा पंचनामा आता फेसबुक वर

चुकलेले आराखडे आणि फसलेले नियोजन म्हणजे आज ची टेंभू योजनेची अवस्था….
 आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते. अभ्यासपूर्ण  फेसबुक पेज पहा
Failure Of Tembhu Water Lifting Scheme


https://www.facebook.com/pages/Failure-Of-Tembhu-Water-Lifting-Scheme/570277833114360?ref=

चाळीस हून अधिक पंप गंजताहेत ओगलेवाडी च्या कार्यालय बाहेर

टेंभू चे नियोजन सुरुवाती पासूनच फसलेले 
दुष्काळी तालुक्यांना लाभ नाहीच :
चाळीस हून अधिक पंप गंजताहेत ओगलेवाडी च्या कार्यालय बाहेर… 

Wednesday 3 June 2015

माहुली (ता. खानापूर , जि. सांगली) च्या पंप गृहाची गरजच काय ?

माहुली (ता. खानापूर , जि. सांगली) च्या पंप गृहाची गरजच काय ? 
टेंभू योजनेच्या आराखड्यातील आणखी एक मोठी चूक 

Tuesday 2 June 2015

टेंभू च्या आराखड्यात चुकांची मोठी साखळीच

टेंभू च्या आराखड्यात चुकांची मोठी साखळीच 
अधिकार्यांच्या दुर्लक्षाने शेकडो गावे पाण्यापासून वंचित ; राजकारण्यांकडून आश्वासनांची खैरात