कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगावसह १३ गावांचे आता काय होणार ?
कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव परिसरातील १३ गावाचा टेंभू योजनेत समावेश माजी मंत्री आर. आर पाटील यांच्या सांगण्यानुसार समावेश करण्यात आला परंतू आता त्यांच्या पश्चात काय होणार ?
जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाके यांनी नेमका हाच प्रश्न शरद पवार यांना विचारला.
No comments:
Post a Comment