लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Wednesday, 20 May 2015

टेंभू प्रकल्पाने चार हजार कोटी पार केले 20/5/2015

टेंभू प्रकल्पाने चार हजार कोटी पार केले …
 दैनिक लोकमत. सांगली २०/५/२०१५

टेंभू ला ५०० कोटी रुपये द्या ; भारत पाटणकर

टेंभू ला ५०० कोटी रुपये द्या ; भारत पाटणकर यांची नवी मागणी …
साला हा माणूस पैसे मागण्या शिवाय काय बोलतच नाय !!! 

पाणी योजनांचे खासगी करण-


 पाणी योजनांचे खासगी करण- 
खासदार संजय पाटील यांच्या पाणी योजनांच्या खासगी करणाच्या पर्यायावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया ….