लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday, 19 September 2015

सांगली जिल्ह्यातील वलवण (ता आटपाडी) येथे आनंदा जाधव यांच्या रानाचे वाटोळे

आता आणखी किती पुरावे पाहिजेत …. टेंभू योजनेच्या चुकलेल्या आराखड्याचे आणि फसलेल्या नियोजनाबद्दल
आता आणखी किती पुरावे पाहिजेत …. टेंभू योजनेच्या चुकलेल्या आराखड्याचे आणि फसलेल्या नियोजनाबद्दल !!!
महाराष्ट्र शासनाचे तब्बल ५० लाख अक्षरश : मातीत घातले आणि सांगली जिल्ह्यातील वलवण (ता आटपाडी) येथे आनंदा जाधव यांच्या रानाचे वाटोळे केले.
#GOVTOFMAHARASHTRA , #IRRIGATIONSCAM , #JALSAMPADA ,#SANGLI , #ATPADI , #TEMBHU , #TEMBHULIS ,#WATERLIFT

टेंभू चे पाणी खानापूर घाटमाथ्यावर दीड वर्षात , २०१८ अखेरपर्यंत

टेंभू चे पाणी खानापूर घाटमाथ्यावर दीड वर्षात , २०१७ अखेरपर्यंत  … 
‪#‎POLAVARAM‬
‪#‎RIVERLINKING‬
‪#‎KRISHNARIVER‬
‪#‎CHANDRABABUNAIDU‬
‪#‎GODAVARIRIVER‬
‪#‎IRRIGATION‬ ‪#‎MAHARASHTRAIRRIGATIONFAILURE‬