लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Thursday, 5 February 2015

टेंभू योजनेची दुसरी बाजू समोर

टेंभू च्या पाण्यामुळे आरोग्याचा ऐरणीवर : 


टेंभू योजनेची दुसरी बाजू समोर Dt.04/02/2015 Daily Pudahri, 

Sangli

टेंभू योजनच्या डिझाईनमध्ये बदल करा : अनिलराव बाबर मागणी

टेंभू योजनच्या डिझाईनमध्ये बदल करा : अनिलराव बाबर मागणी 


Dt.04/02/2015 Daily Pudahri, Sangli