खरेच टेंभू योजनेच्या पूर्ण होण्याचा आणि अनुशेषाच्या प्रश्नांचा संबंध आहे का ? केवळ निधी नाही म्हणून टेंभू पूर्ण होत नाही ? का आणखी ही काही कारणे आहेत ? आपल्याला काय वाटते ?
कृपया उत्तर देण्यापूर्वी ह्या ब्लॉगला भेट द्या त्यासाठी केवळ इथे http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/2012/11/bhag-01_2.html ला क्लिक करा.