लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Thursday, 4 April 2013

आटपाडी तालुक्यातील पत्रकारांच्या समवेत

आटपाडी तालुक्यातील पत्रकारांच्या समवेत टेंभू पंप गृह टप्पा क्रमांक एक समोर.
डावीकडून हमीद शेख, सुरज मुल्ला , किशोर पुजारी, नंदू निचळ, अण्णा भंडारे आणि नागेश गायकवाड बरोबर. 

ओढा ओघळीने वाहतेय टेंभू चे पाणी…

काय चाललेय खानापूर , आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी द्यायच्या नावाखाली… ?

 दैनिक तरुण भारत (बेळगाव) चे आटपाडी प्रतिनिधी सुरज मुल्ला यांचा वास्तवदर्शी  लेख …टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प , १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आज १६ वर्ष रखडला आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प आज ४ हजार कोटींच्यावर पोहोचलाय. आतापर्यंत १४८९ कोटी रुपये खर्च झालेत आणि केवळ २७५ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. काय चाललेय खानापूर , आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी द्यायच्या नावाखाली… ? आजच्या अपडेट मध्ये पहा.  ओढा ओघळीने वाहतेय टेंभू चे पाणी… ! कराड -कडेगाव तालुक्यातील सध्याचे चित्र : पाण्याचा अपव्यय : आटपाडीकरांचा मात्र टाहो … 

 http://epaper.tarunbharat.com/c/950148  

दैनिक तरुण भारत (बेळगाव) चे आटपाडी प्रतिनिधी सुरज मुल्ला यांचा वास्तवदर्शी  लेख…

प्रत्येक खानापूर आटपाडी तालुक्यातील प्रत्येकासाठी समग्र माहिती…  केवळ लोक प्रबोधनासाठी श्वेतपत्रिका टेंभूची...दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/