लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday, 24 January 2014

टेंभू बाबत जलसंपदा मंत्र्यांची घोषणा फसवी - अरुण माने

टेंभू बाबत जलसंपदा मंत्र्यांची घोषणा फसवी - अरुण माने
दि. १८ / ०१/२०१४

टेंभू ला 270 कोटी रुपये जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे

टेंभू ला  270 कोटी रुपये देणार ; जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांची घोषणा.
दि. ७ / ०१/२०१४

आंदोलनात पैशाची नको. . मूळ अन कट आर्टिकल

आंदोलनात पैशाची नको. . मूळ अन कट आर्टिकलआंदोलनात पैशाची नको. . मूळ अन कट आर्टिकल  

आंदोलनात पैशाची नको, पाण्याची मागणी हवी,

आंदोलनात पैशाची नको, पाण्याची मागणी हवी,
टेंभू ला गती देण्यासाठी, चळवळीची दिशा बदलण्याची गरज