आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे
Tuesday, 26 May 2015
Sunday, 24 May 2015
Wednesday, 20 May 2015
Sunday, 17 May 2015
आता हे आणखी एक गाजर : खासगीकरणातून या योजना पूर्ण करणार
आता हे आणखी एक गाजर :
ताकारी , टेंभू , म्हैसाळ योजना निधी अभावी पूर्ण होत नाहीत त्यामुळे आता खासदार संजय पाटील यांनी खासगीकरणातून या योजना पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली आहे.
मुळात ज्यात फायदा आहे किंवा भविष्यात होण्याची शक्यता आहे अशा गोष्टीत कार्पोरेट किंवा खासगी कंपन्या पैसे गुंतवतात. या पाणी योजना मध्ये पैसे गुंतवून त्या कंपन्यांचा फायदा काय ? हा झाला एक प्रश्न…. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या योजना व्यवहार्य आहेत का ? हजारो कोटी रुपये घालून जर शेवटी जनतेचा रोषच पदरात पडणार असेल तर या योजनांत कोण पैसे घालील ?
Thursday, 7 May 2015
टेंभू च्या पाण्यासाठी सांगलीत सोमवारी मोर्चा Dt. 07/05/2105 (सौजन्य - दैनिक लोकमत )
टेंभू च्या पाण्यासाठी सांगलीत सोमवारी मोर्चा : पाणी संघर्ष चळवळीचा इशारा : जिल्हाधिकार्याना निवेदन
Dt. 07/05/2105 (सौजन्य - दैनिक लोकमत )
टेंभू चे पाणी मिळावे यासाठी हे आणखी एक आंदोलन ;
आधी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि आता श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातील लोक टेंभू योजनेचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत…. गेली १८ -२० वर्षे हेच सुरु आहे…. चळवळ , आंदोलन, मोर्चा आणि परत चळवळ …. मात्र काही एक फरक पडत नाही असे का होत आहे ??? टेंभू योजनेचे पाणी नक्की आज कुणाला मिळालेय ? भविष्यात आणखी कुणाला मिळणार आहे ? कुणाला मिळणार नाही ? तसेच किती गावांना कधीच मिळणार नाही ? अखेर काय आहे टेंभूचे वास्तव …. वाचा फक्त " श्वेतपत्रिका टेंभूची " अर्थात " व्हाईट पेपर ऑफ टेंभू "
जाणून घेण्यासाठी http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/...इथे क्लिक करा

Subscribe to:
Posts (Atom)