काय चाललेय खानापूर , आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी द्यायच्या नावाखाली… ?
दैनिक तरुण भारत (बेळगाव) चे आटपाडी प्रतिनिधी सुरज मुल्ला यांचा वास्तवदर्शी लेख …टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प , १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आज १६
वर्ष रखडला आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प आज ४ हजार कोटींच्यावर पोहोचलाय.
आतापर्यंत १४८९ कोटी रुपये खर्च झालेत आणि केवळ २७५ एकर क्षेत्र ओलिताखाली
आले आहे. काय चाललेय खानापूर , आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी द्यायच्या नावाखाली… ? आजच्या अपडेट मध्ये पहा. ओढा ओघळीने वाहतेय टेंभू चे पाणी… ! कराड -कडेगाव तालुक्यातील सध्याचे चित्र : पाण्याचा अपव्यय : आटपाडीकरांचा मात्र टाहो …
दैनिक तरुण भारत (बेळगाव) चे आटपाडी प्रतिनिधी सुरज मुल्ला यांचा वास्तवदर्शी लेख…
प्रत्येक खानापूर आटपाडी तालुक्यातील प्रत्येकासाठी समग्र माहिती… केवळ लोक प्रबोधनासाठी श्वेतपत्रिका टेंभूची...दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
No comments:
Post a Comment