लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday, 31 May 2013

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): बारमाही वाहत्या माणगंगेचा ध्यास (दैनिक पुढारी) dt....

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): बारमाही वाहत्या माणगंगेचा ध्यास (दैनिक पुढारी) dt....:  बारमाही वाहत्या माणगंगेचा ध्यास (दैनिक पुढारी) dt.1JUNE 2013

No comments:

Post a Comment