अनेक वर्षांपासून उपसा जलसिंचन प्रकल्पांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. मेरी चे विजय पांढरे यांनी हे सर्वच उपसा सिंचनाचे प्रकल्प हे उपयोगाचे ठरणार नाहीत, ते अव्यवहार्य आणि अतार्किक आहेत असे मत जाहीरपणे मांडून अंतिमतः ते त्वरित बंद केले पाहिजेत असे सुचवले आहे. या उपसा सिंचन प्रकल्पांबाबत आता अनेक टीका, मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. ज्या लोकांसाठी ज्या भागांच्यासाठी हे प्रकल्प आखलेत ते लोक, तो भाग आजही दुष्काळी आहे., कोरडेच आहेत. शेवटी काय होणार या प्रकल्पांचे ? पूर्ण होतील का ? झालेच तर कधी होणार ? अखेर काय घडेल
?...या सगळ्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे, आणि राजकारणा पलीकडे जावून केलेला अभ्यास आणि माझी परखड मते ......
श्वेतपत्रिका टेंभूची.....आजपासून दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
No comments:
Post a Comment