लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday, 5 November 2012

टेंभूचा आणि अनुशेषाचा संबंध आहे का ?

खरेच टेंभू योजनेच्या पूर्ण होण्याचा आणि अनुशेषाच्या प्रश्नांचा संबंध आहे का ?  केवळ निधी नाही म्हणून टेंभू पूर्ण होत नाही ? का आणखी  ही काही कारणे आहेत ? आपल्याला काय वाटते ?
कृपया उत्तर देण्यापूर्वी ह्या ब्लॉगला  भेट द्या त्यासाठी केवळ इथे http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/2012/11/bhag-01_2.html  ला क्लिक करा.

No comments:

Post a Comment