Tembhu L .I. S. Update ....26th Feb.2016
Only in Pudhari News Paper.
For More Details Watch Out Facebook Page...
Failure Of Tembhu Water Lifting Scheme
& my Blog
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
Daily Pudhari
26th Feb.2016
Tembhu @ 5h Stage .... MLA
Anilrao Babar's Statement
Daily Pudhari -24/02/2016
टेंभू च्या निधी बाबत २९ फेब्रुवारी ला बैठक : अनिलराव बाबर याची माहिती
टेंभू चे पाणी मिळणार कधी ? आवर्तनाचे पैसे भरतो ,
पण पाणी द्या. आटपाडी , सांगोला तालुक्यातील लोकांची मागणी…
आता खरं तर अशा परिस्थितीत राज्य सरकारला
कोर्टात खेचायची वेळ आली आहे पण कोण करणार ते ?
Daily Sakal - Dt. 17/02/2016.
टेंभू च्या घाणंद एस्क्प्रेस कालव्याला वेजेगाव
ओढ्याजवळ गेट करा ; बाबासाहेब मुळीक
जलव्यवस्थापन समितीची जिल्हाधिकार्यांच्या कडे
मागणी यांची
Daily Pudhari , Date - 17/02/2016.
टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या :
बाबासाहेब मुळीक यांची मागणी .
Daily Pudhari - 14/02/2016
कोणी कितीही आणि काहीही म्हणू देत
पण टेंभू योजनेत जी काही अनागोंदी माजली आहे ती
एक जागरूक पत्रकार म्हणून
मी चव्हाट्यावर आणणारच …
वाचत रहा
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
टेंभू च्या अधिकारयांचा आणखी एक प्रताप
भाग्यनगर तलावातले पाणी म्हणे उडून गेले…
भाग्यनगर तलावातल्या ऐन हिवाळ्यात ५५ दिवसात
चक्क साडे सोळा दश लक्ष घन फुट पाण्याचे बाष्पीभवन झाले.
तलावाखाली जाळ लावला होता कि काय या महाभागांनी ???