आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे
Monday, 29 February 2016
Saturday, 27 February 2016
Tembhu L .I. S. Update ....26th Feb.2016

Only in Pudhari News Paper.
For More Details Watch Out Facebook Page...
Failure Of Tembhu Water Lifting Scheme
& my Blog
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
Daily Pudhari
26th Feb.2016
Wednesday, 24 February 2016
Saturday, 20 February 2016
Tuesday, 16 February 2016
Sunday, 14 February 2016
भाग्यनगर तलावातले साडे सोळा दश लक्ष घन फुट पाणी म्हणे उडून गेले…
कोणी कितीही आणि काहीही म्हणू देत
पण टेंभू योजनेत जी काही अनागोंदी माजली आहे ती
एक जागरूक पत्रकार म्हणून
मी चव्हाट्यावर आणणारच …
वाचत रहा
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
टेंभू च्या अधिकारयांचा आणखी एक प्रताप
भाग्यनगर तलावातले पाणी म्हणे उडून गेले…
भाग्यनगर तलावातल्या ऐन हिवाळ्यात ५५ दिवसात
चक्क साडे सोळा दश लक्ष घन फुट पाण्याचे बाष्पीभवन झाले.
तलावाखाली जाळ लावला होता कि काय या महाभागांनी ???

Saturday, 6 February 2016
पाणी पट्टीतून वीज बिल तातडीने वगळावे : पाटणकर
पाणी पट्टीतून वीज बिल तातडीने वगळावे :
भारत पाटणकर यांची नवी भूमिका
माझे भाष्य :
उपसा सिंचन योजनांचे पाणी आम्हाला पाहिजे पण पाणी उचलायचे पैसे (water Lifting Charges) मात्र सरकारने भरावेत, असे कसे चालेल ? क्षणभर समजा सध्या पहिल्यांदा दोन तीन वर्षांचे वीजेची बिले सरकार कदाचित भरेल हि…. पण या योजना कायमस्वरूपी चालवायच्या असतील तर सरकारने हा भुर्दंड का सहन करावा ?
आंदोलन करून , मोर्चे काढून किंवा दम बाजी सारखे प्रकार करून आपण कदाचित वीज बिले सरकारला भरायला भाग पाडू पण मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपणच एक तर ब्ल्याक मेल करतोय असे होत नाही का ? आणि महत्वाचे म्हणजे लाभार्थी शेतकर्यांना पंगू बनवून त्यांच्यातला आत्मविश्वास घालवून कायमचे राजकारण करणारया लोकांच्या हातातले बाहुले बनू दिल्या सारखेच आहे , असे माझे मत आहे. शेतकरयाला कधीतरी स्वाभिमानाने सरळ व्यावहारिक विचार करू द्या ना. टेंभू सारखी योजना परवडणारी आहे का ? आपल्या शेतापर्यंत आलॆलॆ पाणी आणि त्याचा दर नेमका कसा , किती ? हे लाभार्थी शेतकऱ्याला स्पष्ट सांगा. परवडणारे असेल तर तो घेईल अन्यथा पाणी मिळवण्याचा दुसरा पर्याय शोधेल. असे करणे हेच त्या संबंधित शेतकऱ्याच्या आणि उपसा पाणी योजना दीर्घ काळ चालण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल…

Thursday, 4 February 2016
Tuesday, 2 February 2016
Subscribe to:
Posts (Atom)