लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday, 2 October 2015

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम पूर्णपणे फसला

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम पूर्णपणे फसला: नदी पुनरुज्जीवित करणे म्हणजे नेमके काय ? नमस्कार , मी काही जल तज्ञ नाही , इंजिनिअर किंवा अधिकारी अगर कुठल्याही एन आर आय चा सदस्य नाही… एक ...

Saturday, 19 September 2015

सांगली जिल्ह्यातील वलवण (ता आटपाडी) येथे आनंदा जाधव यांच्या रानाचे वाटोळे

आता आणखी किती पुरावे पाहिजेत …. टेंभू योजनेच्या चुकलेल्या आराखड्याचे आणि फसलेल्या नियोजनाबद्दल
आता आणखी किती पुरावे पाहिजेत …. टेंभू योजनेच्या चुकलेल्या आराखड्याचे आणि फसलेल्या नियोजनाबद्दल !!!
महाराष्ट्र शासनाचे तब्बल ५० लाख अक्षरश : मातीत घातले आणि सांगली जिल्ह्यातील वलवण (ता आटपाडी) येथे आनंदा जाधव यांच्या रानाचे वाटोळे केले.
#GOVTOFMAHARASHTRA , #IRRIGATIONSCAM , #JALSAMPADA ,#SANGLI , #ATPADI , #TEMBHU , #TEMBHULIS ,#WATERLIFT

टेंभू चे पाणी खानापूर घाटमाथ्यावर दीड वर्षात , २०१८ अखेरपर्यंत

























टेंभू चे पाणी खानापूर घाटमाथ्यावर दीड वर्षात , २०१७ अखेरपर्यंत  … 
‪#‎POLAVARAM‬
‪#‎RIVERLINKING‬
‪#‎KRISHNARIVER‬
‪#‎CHANDRABABUNAIDU‬
‪#‎GODAVARIRIVER‬
‪#‎IRRIGATION‬ ‪#‎MAHARASHTRAIRRIGATIONFAILURE‬

Friday, 11 September 2015

एक आठवण : भाई संपतराव पवार

एक आठवण : भाई संपतराव पवार
१७ सप्टेंबर २०१४ ची 
टेंभू योजनेच्या आराखड्यातील चुका 
आणि दोषांबद्दल गेली पाच वर्षे सातत्याने दैनिक पुढारीतून लिहित आहे, आहे .
 त्या आराखड्यानुसार चौथ्या 
आणि पाचव्या टप्प्यांतून  
पाणी खानापूर घाटमाथ्यावरच्या 
गावांना कधी मिळणार नाही.
 हे सप्रमाण सांगत आहे. 
आता खानापूर तालुका टेंभू कृती 
समितीने यावर नवीन पर्याय काढला आहे,
 असाच पर्याय बरोब्बर एक वर्षा
 पूर्वी क्रांती स्मृतीवनाचे 
प्रणेते भाई संपतराव पवार यांनी 
काढण्याचा प्रयत्न केला होता. 
त्यांनी हि लोकाना बोलावून मिटींगा 
घेवून , निवृत्त अभियंत्यांना बरोबर 
घेवून अभ्यास केला होता. पण त्यांनी 
निम्म्यातूनच हा प्रयत्न सोडून दिला. त्याचा हा फोटो पण माझ्या रेकॉर्डला होता… 
तो सर्वांच्या माहितीसाठी 

टेंभू योजनेच्या वीजेसाठी पवन चक्क्या , सौर उर्जा प्रकल्प उभारा

टेंभू योजनेच्या वीजेसाठी पवन चक्क्या , सौर उर्जा प्रकल्प उभारावेत.