लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday, 8 September 2015

लोक लढ्याची तयारी सुरु : बाबासाहेब मुळीक

टेंभू योजनेचा  आराखडाच बदला पाहिजे आणि तो कसा बदलला तर संपूर्ण लाभ क्षेत्राला आणि आज वर वंचित राहिलेल्या भागाला पाणी मिळेल…. याचा तपशील वकील  बाबासाहेब मुळीक साहेब यांनी … त्यासाठी त्यांनी लोक लढ्याची तयारी सुरु केली आहे… 

Sunday, 30 August 2015

वेजेगाव पंपगृह वस्तुस्थिती 01

 वेजेगाव पंपगृह वस्तुस्थिती 01

टेंभू योजनेचा सुधारित आराखडा तयार करा

२३ऑगस्ट २०१५ रोजी बाबासाहेब मुळीक यांच्या बरोबर सर्व पत्रकार टेंभू योजनेच्या वेजेगाव पंपगृह पाहायला गेलो …प्रत्यक्षात  तिथे वस्तुस्थिती पाहिली…  त्या नंतर टेंभू योजनेचा सुधारित आराखडा तयार करा अशी मुळीक यानी मागणी केली 

Thursday, 30 July 2015

आराखड्यातील चुकांबाबत त्वरित खुलासा न केल्यास अधिकाऱ्यांच्या वर कारवाई

टेंभू आराखड्यातील चुकांबाबत त्वरित खुलासा न केल्यास अधिकाऱ्यांच्या वर कारवाई ;
सांगली जिल्हा जल व्यवस्थापन समितीचे बाबासाहेब मुळीक
यांची मागणी 
***माहुली पंप गृहाची गरजच काय ???
… आज पर्यंत झाला तेवढा गोंधळ पुरे आता तरी तत्काळ नव्याने सुधारित आराखडा तयार करा अन्यथा ….
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग! White PAper Of Tembhu ...http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
& Face Book Page Also Pls Visit ...
https://www.facebook.com/pages/Failure-Of-Tembhu-Water-Lifting-Scheme/570277833114360

Wednesday, 22 July 2015

कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगावसह १३ गावांचे आता काय ?





 कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगावसह १३ गावांचे आता काय होणार ?
कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव परिसरातील १३ गावाचा टेंभू योजनेत समावेश माजी मंत्री आर. आर पाटील यांच्या सांगण्यानुसार समावेश करण्यात आला परंतू आता त्यांच्या पश्चात काय होणार ? 
जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाके यांनी नेमका हाच प्रश्न शरद पवार यांना विचारला.