आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…
Monday, 20 July 2015
Saturday, 18 July 2015
Friday, 3 July 2015
Wednesday, 1 July 2015
टेंभू योजनेची सखोल माहिती ब्लॉग आणि आता फेसबुक पेज वर सुद्धा
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन
योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी
घडामोड,प्रत्येक
गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष
आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा
महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव
अभ्यासपूर्ण ब्लॉग!
White Paper Of Tembhu
...http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
& Face Book Page Also Pls Visit
...
https://www.facebook.com/pages/Failure-Of-
Tembhu-Water-Lifting-
Scheme/570277833114360
योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी
घडामोड,प्रत्येक
गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष
आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा
महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव
अभ्यासपूर्ण ब्लॉग!
White Paper Of Tembhu
...http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/
& Face Book Page Also Pls Visit
...
https://www.facebook.com/pages/Failure-Of-
Tembhu-Water-Lifting-
Scheme/570277833114360
यंदा पुन्हा टेंभू चे पाणी भाग्य नगर तलावात Dt. 29/06/2015.
TEMBHU UPDATE -
Dt. 29/06/2015.
यंदा पुन्हा टेंभू चे पाणी भाग्य नगर तलावात येवून दाखल झाले.
माहुलीच्या पंप गृहातून टप्पा क्रमांक ३ ब मधून खानापूर तासगाव कालव्याच्या किलोमीटर ११ च्या एस्केप मधून पाणी सांगोला जवळ कन्हेर नावाच्या ओघळीत सोडले आहे. तेच पाणी पुढे साळशिंगे च्या ओढ्यामार्गे भाग्य नगर तलावाकडे आहे. मागच्या वेळी वेजेगाव जवळ दादोजी पाटलोजी विद्यालयाच्या मागच्या बाजूने याच कालव्यातून किलो मीटर ९ मध्ये , वेजेगाव ओढ्यामार्गे भाग्य नगर तलावात सोडले होते.
Subscribe to:
Posts (Atom)


